आज खुप दिवसांनी लिहवासं वाटलं म्हणून बसले, खुप दिवसांनी लिहायचं कारण असं तर गेला एक महिना माझी परीक्षा सुरु होती. एक महिना कसली परीक्षा ? हो, चार पाच च पेपर होते पण सुट्ट्या च भरपूर होत्या. या वेळचे पेपर पण सोपे होते पण तरी डोक्यावर तणावाचा भार जसच्या तसा. जाऊदे ते पेपर पुराण !
सुट्टित पुस्तकं वाचावी म्हणून गेल्यावर्षी मी जवळच्या मॉल मधून सुट्टित वाचायला २ पुस्तके आणली . दोन्ही पुस्तक इंग्रजी होती. खुप हौशीने सुरवात केली खरी वाचायला पण अजुन दोन्ही पैकी १ सुद्धा पुस्तक पूर्ण वाचून झालेला नाही आहे. १ वर्ष उलटलं पण वाचून काही झाला नाही. १ होत कैथरीन किंग च वीमेन ऑफ़ आयरन
गेले एक वर्ष झालं ती पुस्तकं वाचून पूर्ण करण्याच करण्याच प्रयत्न चालय. मात्र या वेळी पण तो प्रयत्न फसला. 😃

काल चं घरतला वायफाय बंद झाला आणि काहीच वाचायला नाही म्हणून देवघराचा कोन्हारा साफ़ केला. त्यात ४-५ पुस्तकं मिळाली. मनात आलं आजचा दिवस कसा पण निघेल. आणि बघता बघता दुपार पर्यंत २ पुस्तकं वाचून पण झाली. दुपारनंतर नवनाथंच कथासागर घेतला तर रात्रि पर्यंत सहाव्या अध्यायवर होते. कळलं च नाही दिवस कसा गेला ते.
तसं तर या आधी मी २ मराठी पुस्तकं एक एक दिवसात वाचून पूर्ण झाले होते. शिवजयंती च्या दिवशी 'सुराज्याचे प्रतिशिवजी' हे पुस्तक २४ तासात कसं पूर्ण झालं ? सोबत नववी ला असतना डॉ. संजय ढोले च पुस्तक 'प्रेमाचा रेणु' सुद्धा १ दिवसात पूर्ण वाचून झाला. मला वाटत आपल्या मातृभाषेत वाचताना आपल्याला वाचणाऱ्या प्रत्येक शब्दा मागचा अर्थ, भावना, आणि अचूक कल्पना करनं हे आपल्याला चांगला जमतं, म्हणून च ते वाचायला कधीच कंटाळा येत नाही.
नवलं वाटला की गेल्या एक वर्षापासून २ पुस्तकं वाचायला प्रयत्न चालय पण जमतं मात्र नाहीं. आणि तिथेच माझ्या मातृभाषेतला कोणतही पुस्तक आलं ते वाचल्याशिवाय करमत नाही.
या सुट्टीत आईची पाककलेची गृहिणींची अणि वास्तुशास्त्राची सगळी पुस्तक वाचून झाली. ते पुरला नाही म्हणून ग्रंथ काढला वाचायला. स्वःत च हसु आलं.
कितीं छान आहे ना आपली भाषा ! आपल्या भाषेत किती वेग वेगळे रंग आहेत की ज्याने आपण किती लवकर एकमेकांशी जोडले जातो. नेमका आपल्याला काय म्हणायचे ते फ़क्त आपल्या मातृभाषेत किती पटकन कळतं ना ?खरचं किती गोड आहे आपली मराठी भाषा ! आता समाधान वाटतयं की २ महिन्या पूर्वी मराठी वर्तमानपत्र बंद करून इंग्रजी नाही सुरु केलं. झालं फ़क्त एकच असतं की रद्दी भरपूर झाली असती पण मी काही वाचलं नसतं. आता जशी लोकमत वर नजर फिरवते तशी तय इंग्रजी पेपर वर फिरवली नसती. फ़क्त बॉलीवुड न्यूज़ बघितल्या असत्या.
या अनुभववारुन एक लक्षात आलं की आपल्या भाषेतली कोणतीही गोष्ट असुदे ती लगेच काळजाळा भिडणारी असाते. उगाचचं या पिढीतले पालक आपल्या पाल्यांला इंग्रजी माध्यम मध्ये घालून स्वतः चा आणि मुलांच नुकसान करत आहेत, असं मला वाटते. नावला इंग्रजी माध्यम शिकविताना आणि मुलांना शिकविताना आणि मुलांना समजावताना हिंदीच बोलतात.
इंग्रजी तर लेखी उरतं पण इंग्रजी बोली काही सुधरातं तर नाही, मग इंग्रजी बोली साठी वेगळे क्लासेज. त्या मुलांच हिंदी बोलणं जास्त वाढतं इंग्रजी नाही.
आणि त्या मुलांना मराठी चा कंटाला येत राहतो. मराठी मध्ये असणारं सुंदर साहित्यापासून ते वंचित राहतात.
मराठी भाषेला प्रचंड साहित्य, पारंपरिक वारकरी सांप्रदाय, कवींचा आणि लेखकांच खुप छान वसा मिळालाय. आपल्या मराठी भाषेला कधी कमी समजू नका. आपली मराठी भाषा खुप सुंदर आहे. आपल्या मातृभाषेचा मान ठेवा. 👍